Download निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra MP3 Song Free
Track Details & Info
| Song Title | : निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra |
| Artist / Channel | : Everest Bhakti |
| Audio Duration | : 04:34 Min |
| File Size | : 6.27 MB |
| Audio Bitrate | : 192 kbps High Quality |
| Release Date | : April 11, 2024 |
| Total Streams | : 1,015,636 views |
Get the high quality MP3 of निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra performed by Everest Bhakti. This audio track has a total file size of 6.27 MB running for 04:34 minutes in crystal clear 192kbps MP3 format. Download this popular track for free without any registration or hidden fees.
Looking for the official release and free audio download of निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra? Enjoy high-speed download links and interactive audio preview to help you enjoy your favorite tracks anywhere. Explore related music releases and top trending songs in our recommendations below MP3 Music Download.
Description & Lyrics
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना | Shree Swami Samarth Tarak Mantra
| श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | Nishank Hoi Re Mana
🙏🏻 Everest Bhakti Latest Song - https://www.youtube.com/playlist?list=PLGnGSgQoYHJy18fBen51k_55fQHPSBxgu
🙏🏻 Shree Swami Samarth Songs - https://www.youtube.com/playlist?list=PLGnGSgQoYHJxcL4SY87Er9KGwqcVQna9D
♪ Song Available on ♪
WYNK - https://bitly.ws/3hpeo
Gaana - https://bitly.ws/3hpf9
Amazon Music - https://bitly.ws/3hpfc
JioSaavn - https://bitly.ws/3hpfo
Apple Music - https://bitly.ws/3hpfK
श्री स्वामी तारक समर्थ
हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ “तारणारा” असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो. म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात.
“तारक” म्हणजे “तारून नेणारा”. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने, संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो.
तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे, जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे, तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते.
थोडक्यात, तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे.[
! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !
Artist Credits:
Singers: Madhuri Karmarkar
Music Composed: Paresh Shah (Bombay Paresh)
Lyrics: Traditional
Music Programmed by: Jay Joshi
Recorded by: Saurav (Bus in Studio)
Mix & Master by: Jay Joshi
Video Concept: Kreative Kings
Video Edit & Graphics: Elite Hub - (Vishal Luhana)
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:
।। श्री स्वामी समर्थ ।।
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे नित्य आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
जिथे स्वामी पाय तिथे न्युन्य काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी
उगाची भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हाथ
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी
विभूति नमन नाम ध्यानार्दी तीर्थ
स्वामीच या पंचप्राणामृतात
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती
ना सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी
।। श्री स्वामी समर्थ ।।
#bhaktigeet #swamisamarth #shreeswamisamarth